मराठी सक्तीच्या मुद्द्यावर राज्य सरकारने थोडीशी नरमाईची भूमिका घेतलीय. रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. चालकाला सुरुवातीला एक महिन्याची मुदत दिली जाईल. एका महिन्यात मराठी न शिकल्यास पुन्हा तीन महिन्यांची मुदत दिली जाणारेय. मात्र या तीन महिन्यांच्या काळात चालकाचा परवाना रद्द केला जाईल. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलीय..
3 month notice if Marathi isn't learned within month what did Sanjay Nirupam say about Sarnaik's stance?
#pratapsarnaik #SanjayNirupam #NDTVMarathi