MPSCच्या विद्यार्थींनी घेतली Raj Thackeray यांची भेट, औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचा आरोप

काही दिवसांपूर्वी एमपीएससीकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याच्या जोरदार चर्चा होत्या. या संदर्भात तक्रारही दाखल करण्यात आली होती. दरम्यान, तक्रार दाखल करणाऱ्या परीक्षार्थीं आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली,., पेपर फुटल्याचे सर्व पुरावे देऊनही गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केलीय. MPSC aspirants met Raj Thackeray; alleged that the Drug Inspector exam paper was leaked. #RajThackeray #MPSC #ndtvmarathi

संबंधित व्हिडीओ