साखरेनंतर आता कांद्याचे दरही सुसाट धावू लागले आहेत. महाराष्ट्रातील लासलगाव बाजारात कांद्याला चांगला भाव मिळू लागला असतानाच केंद्र सरकारने दिल्लीतील वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी थेट कांद्याचा बफर स्टॉक बाजारात उतरवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे कांद्याचे देशांतर्गत भाव घसरून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक आणि शेतकरी संघटनांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिलाय. पाहूयात त्याबाबतचा एक विशेष रिपोर्ट..
onion growers and farmers' organizations warn the government about a protest? What exactly happened?
#Onionfarmer #farmersorganizations #NDTVMarathi