पुण्यात मांजरीमध्ये आणि नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचं वसतिगृहातील सुविधा, बोगस जात प्रमाणपत्रांवर कारवाई आणि शासन निर्णयाविरोधात आंदोलन सुरूय. पुण्यातील 'छात्रों की गुंज' कार्यक्रमात निशा साबळे या विद्यार्थीनीनं हा मुद्दा मांडला. त्यानंतर स्वत: राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार या प्रश्नावर एकत्र येणार आहेत. दरम्यान, आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न, त्यांच्या मागण्या काय? आणि त्यावरुन विरोधक कसे आक्रमक बनलेत... पाहूया
Tribal students raise a united voice; will Rohit Pawar and Rahul Gandhi come together for the students?
#RohitPawar #Adivasistudent #RahulGandhi #NDTVMarathi