उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर ठेवलेल्या स्फोटक प्रकरणी माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेचा जामीनअर्ज फेटाळण्यात आलाय. राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबई उच्च न्यायालयात वाझेच्या जामीनाला आव्हान दिलंय. पण या अर्जावरील सुनावणी 7 ऑक्टोबरपर्यंत स्थगित करण्यात आलीय. त्यामुळे आज सुटका होणार असलेल्या सचिन वाझेचा तुरूंगातला मुक्काम वाढलाय. पाहूयात सचिन वाझेच्या या संपू्र्ण प्रकरणावरचा स्पेशल रिपोर्ट..