विद्याविहार मधून सुरु झालेला पांढऱ्या पट्ट्यांचा वाद आता मुंबईच्या दुसऱ्या टोकाला म्हणजे गिरगावात पोहोचला आहे.. पाढऱ्या पट्टीच्या वादात मनसे आणि आम्ही गिरगावकर संघटना रस्त्यावर उतरली. गिरगावातील हा राडा कसा होता..पाहुयात या रिपोर्टमधून..