एखाद्या ठिकाणी तुम्हाला पटकन पोहोचायचं असेल तर तुम्ही काय करता.... बाईक टॅक्सी बुक करता की रिक्षाची वाट पाहता.... याच मुद्द्यावरुन आज महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांमध्ये रिक्षाचालकांनी संप केला होता.... सगळ्या रिक्षाचालकांचा बाईक टॅक्सीला विरोध आहे.... बाईक टॅक्सीवर बंदी घाला, अशी रिक्षाचालकांची मागणी आहे... काय आहे हा सगळा वाद.... आणि यामधून तोडगा निघणार तरी कसा.... पाहुया एक रिपोर्ट