महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या समीकरणांची चर्चा सुरू झालीय.. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा थांबताच नवी चर्चा आहे ती ऑपरेशन तुतारीची.... जर राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं नाही, तर शरद पवार गटातल्या काही खासदारांना शिवसेनेत आणण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे... या घडामोडींमुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही राजकीय आघाड्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झालीय... पाहुया नेमकं काय घडतंय.