Shirsat यांचं विधान, कोणत्या आमदाराचा जीव होता धोक्यात ? कैलास पाटील- नितीन देशमुख काय म्हणाले ?

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या एका विधानामुळे शिंदे गटाचा गुवाहाटी दौरा पुन्हा चर्चेत आलाय.. उठावादरम्यान एका आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. आमच्या ग्रुपमधून तो निसटला असं शिरसाट म्हणालेत.. दरम्यान गुवाहाटीवरून आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील राज्यात परतले होते.. त्यामुळे नेमक्या कोणत्या आमदाराचा जीव धोक्यात होता यावरून चर्चा रंगलीय.

संबंधित व्हिडीओ