Special Report | मामाच्या मुलीसोबत लग्नाला बंदी ?, SC मध्ये याचिका; कायदा करता येईल? सरकारला विचारणा

आता मामाच्या मुलीबरोबर लग्न करायला बंदी येण्याची शक्यता आहे... कारण जवळच्या नात्यातल्या लग्नांसंदर्भात भूमिका काय आहे, ते स्पष्ट करा... असं सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला सांगितलंय... त्याचबरोबर यासंदर्भात कायदा करता येईल का.अशी विचारणाही केलीय.. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भातली सुनावणी झाली... त्यानंतर मामाच्या मुलीशी लग्नाची स्वप्नं पाहणारे लग्नाळू टेन्शनमध्ये आलेत.

संबंधित व्हिडीओ