पुराण न वाचता देवदेवतांवर वक्तव्य करू नये, Baba Ramdev यांची धीरेंद्र शास्त्रींवर नाव न घेता टीका

बाबा रामदेव यांनी बागेश्वर धामचे मुख्य पुजारी पंडित धीरेंद्र शास्त्री यांचे नाव न घेता टिका केलीय..भगवान राम महान आणि कृष्ण टेढे मेढे म्हणणा-या धीरेंद्र शास्त्री यांना रामदेव पाबांनी ढोंगी पाखंडी धूर्त म्हटले आहे..यापूर्वी धीरेंद्र शास्त्रींनी भगवान राम महान आहेत कृष्ण तेढेमेढे असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. पोथी पुराण न वाचता देव देवता वर असं बोलणं योग्य नसल्याचं रामदेव बाबा यांनी सांगितलं..

संबंधित व्हिडीओ