आमदार रोहित पवारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाबाबत एक मोठा दावा केलाय... प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, बीज्रमोहन श्रीवास्तव यांनी दादा गेल्यानंतर पक्षाचे संविधान बदलण्याचा प्रयत्न केला आणि सगळे अधिकार प्रपुल्ल पटेल यांच्याकडे घेतले असा आरोप रोहीत पवार यांनी केलाय.... याचा अर्थ सगळं आधीच ठरलं होतं का?.. असा सवाल रोहित पवारांनी विचारलाय.. याबाबतचं एक NDTV मराठीकडे आहे