खोक्या प्रकरणात व्हिलन ठरवून हत्येचा कट रचण्यात आल्याचा दावा सुरेश धस यांनी केलाय.बिष्णोई समाजात मला व्हिलन ठरवण्याचा प्लॅन असल्याचा त्यांचा दावा आहे.तुम्ही त्यांच्यावर आरोप केला होता हरणाचं मांस खोक्या पुरवायचा त्यांना यावर त्यांनी म्हटलंय की,माझ्यावर एवढी वाईट अवस्था आलेली नाही. मी १६ वर्षे माळकरी राहिलो आहे, पण डॉक्टरांनी सांगितल्यामुळं मी आता खातो.