Akola Rain Update । पावसामुळे 2 एकरातील कांदा भिजला, शेतकऱ्याचं अडीच लाखांचं नुकसान । NDTV Marathi

अकोल्याच्या वाडेगाव इथल्या मस्तान बेग या अल्पभूधारक शेतकऱ्याने दोन एकर शेतात कांदा लागवड केली होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतातला कांदा हा भिजला आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्याचं अडीच लाखांच नुकसान झाल आहे. 

संबंधित व्हिडीओ