सांगलीच्या जत विधानसभा मतदार संघातून भाजपचे नेते आणि माजी सभापती तमन गौडा रवी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तमनगौडा रवी पाटील यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे