Kalyan News | कल्याणमध्ये मांसविक्रीविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन, काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

#Kalyan #ThackerayGroup #MeatBan The Thackeray group staged a protest against meat sales in Kalyan, demanding a complete ban on Independence Day. The protest turned tense, and some of the agitators were taken into police custody. This video provides details of the incident and the group's demands. कल्याणमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त मांसविक्री बंद ठेवण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाने आंदोलन केले. या आंदोलनामुळे तणाव निर्माण झाला आणि पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. या घटनेची सविस्तर माहिती पाहा

संबंधित व्हिडीओ