मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये ३२ टक्के वाढ आहे. मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचं भीषण वास्तव.मराठवाड्यात जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान २६९ शेतकरी आत्महत्या.गेल्यावर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान 204 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली होती.