विरोधकांनी आपली मोट बांधली पाहिजे, India आघाडीच्या बैठकीत Uddhav Thackeray यांचा घरचा आहेर| NDTV

इंडीया आघाडीच्या या बैठकीला उद्धव ठाकरे ॲानलाईन उपस्थित राहिले.. निवडणूक आयोगाविरोधात सर्वांनी एकत्र यायला पाहिजे.. विरोधकांनी आपली मोट बांधली पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले... आपण पाहुया उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले...

संबंधित व्हिडीओ