सैफ अली खान प्रकरणात मोठी अपडेट समोर आली.ज्या चाकूने सैफ अली खानवर हल्ला झाला होता त्या चाकूचा तिसरा तुकडा पोलिसांनी जप्त केलाय.हल्ल्यानंतर वांद्रे तलावाजवळ आरोपीने तो तुकडा फेकून दिला होता. तो तुकडा पोलिसांनी जप्त केलाय.या तुकड्याचाही पोलिस पंचनामा करणार आहेत.