1st June 2025 । आताच पाहून घ्या, 1 जूनपासून 'या' गोष्टी बदलणार । NDTV मराठी

जून महिना सुरू होण्यासाठी आता दोन दिवस बाकी आहेत. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला अनेक नियमांमध्ये बदल केले जातात. क्रेडिट कार्ड, एलपीजी, ईपीएफओ आधार कार्ड आणि सीएनजी, पीएनजी दरासंदर्भात काही बदल झालेले पाहायला मिळू शकतात. 

संबंधित व्हिडीओ