Nandurbar Post Office| नंदुरबार पोस्ट ऑफिस बॉम्बने उडवण्याची धमकी,पार्सलद्वारे बॉम्ब पाठवल्याचा मेल

नंदुरबार पोस्ट कार्यालय आणि पासपोर्ट ऑफिसला आरडीएक्सने उडवण्याची धमकी.पोस्ट विभागाच्या नागपूर कार्यालयाला मेलद्वारे मिळाली धमकी.संभाजीनगर रिजनच्या एका पासपोर्ट ऑफिस आणि पोस्ट कार्यालयात दुपारी बारानंतर बॉम्ब द्वारे उडवण्याची धमकी.पार्सलद्वारे विषारी बॉम्ब पाठवल्याची धमकी.खबरदारी म्हणून नंदुरबार पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट कार्यालय करण्यात आले खाली

संबंधित व्हिडीओ