Pune महापौर कार्यालय आणि Nagpur RSS मुख्यालय उडवून देण्याची एकाच ई-मेल मधून धमकी

एकाच ईमेलद्वारे महाराष्ट्रातील दोन अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांना उडवून देण्याची धक्कादायक धमकी आल्याने सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आहेत. नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालय आणि पुण्यातील महापौर कार्यालय बॉम्बने उडवून देण्याचा इशारा या धमकीवजा पत्रात देण्यात आला आहे. दोन्ही ठिकाणी पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला असून बॉम्बशोधक पथकाद्वारे कसून तपासणी सुरू आहे. या हाय-व्होल्टेज प्रकरणाचे सविस्तर अपडेट्स पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा!

संबंधित व्हिडीओ