Beed Post Office| पोस्ट ऑफिसमध्ये धमक्यांचं सत्र सुरूच, बीड पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवण्याची धमकी

राज्यभर पोस्ट ऑफिसमध्ये धमक्यांचं सत्र सुरूच.बीड पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवण्याची धमकी.पोस्टऑफिसमध्ये निनावी ई-मेलद्वारे धमकीचा संदेश.पोलीस दल आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी

संबंधित व्हिडीओ