महाराष्ट्राच्या मनात असेल तेच होईल, थेट बातमी देऊ; Shivsena-MNS एकत्र येण्यावर उद्धव ठाकरे थेट बोलले

राज्याच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी आहे ठाकरे मनसे युतीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे मनसेशी युती करण्यासाठी आम्ही सगळेच सकारात्मक आहोत असं एक मोठं वक्तव्य मनसे ठाकरे युतीवर संजय राऊतांनी केलंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा संवाद झाला आहे. 

संबंधित व्हिडीओ