ठाकरे मनसे युतीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मनसेशी युती करण्यासाठी आम्ही सर्व सकारात्मक आहोत असं मोठं विधान मनसे ठाकरे युतीवर संजय राऊत यांनी केलंय. राज उद्धव यांचा संवाद झाला ही असेल तुम्हाला काय? माहिती असं सूचक वक्तव्य यावेळी रावतांनी केलंय. राज ठाकरे यांचा कॅफे नाही तर आमच्यासाठी घर आहे. मी राज ठाकरे यांच्या घरी नक्की जाईन असं राऊतांनी म्हटलंय.