शिवडीतून उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असलेल्या सुधीर साळवींनी उद्धव ठाकरेंसोबत वीस मिनिटं चर्चा केली आहे. त्यांनी मातोश्री वरती उद्धव ठाकरेंची भेट घेत चर्चा केली आहे. सुधीर साळवी हे नाराज असल्याच्या चर्चा होत्या.