उल्हासनगरमधील Hit & Run प्रकरण| अपघाताचं CCTV फुटेज 'NDTV मराठी'च्या हाती

उल्हासनगरमध्ये दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात दोघांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. आता या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने या घटनेला नवे वळण मिळाले आहे.Vo सीसीटीव्ही फुटेजनुसार, दुचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो आपल्या वडिलांसह रस्त्यावर पडला. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या कारच्या मागील चाकाखाली देवेंद्रसिंग राजपूत आल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे.या प्रकरणात सराफ व्यावसायिक अविनाश मुथा यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ