वंचितचा एसआरएच्या कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला. रखडलेल्या एसआरए प्रकल्पांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. झोपडपट्टीतील प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन करण्याची मागणी यावेळी वंचितकडून करण्यात आली आहे.