बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मीक कराडकडनं न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेमध्ये वाल्मिक कराडनं आपल्याला स्लीप एप या नावाचा आजार असल्याचा दावा केला आहे.