वाल्मिक कराडला बीडच्या तुरुंगामध्ये VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याचा पुन्हा एकदा आरोप होतोय. बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले यानं हा आरोप केलाय वाल्मिक खडची बीडच्या जेल मध्ये कशी बडदास्त ठेवली जाते आहे याचा पाढास त्यानं वाचलाय आहे.