Vaishnavi Hagawne नंतर भक्ती गुजराथी; राज्यात आणखी किती हुंडाबळी जाणार? | NDTV मराठी

पुण्यामधल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडालेली असताना अशीच एक धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली. दोन कुटुंब एकाच गल्लीमध्ये राहत होती. या कुटुंबातला मुलगा आणि मुलगी लहानपणापासून एकमेकांचे मित्रमैत्रीण होते. पुढे जाऊन या दोघांनी प्रेमविवाह केला मात्र या गोष्टीचा शेवट धक्कादायक झाला. सासरच्यांचा छळ आणि नवरा दारू पिऊन करत असलेली मारहाण असह्य झाल्यावर भक्तीनं आपला जीव संपवला. काय घडलंय नाशिकमधल्या उच्चभ्रू कुटुंबात बघूया.

संबंधित व्हिडीओ