मुसळधार पावसामुळे Baramati शहरात 3 इमारती खचल्या | NDTV मराठी

बारामतीमधील एमआयडीसी पेन्सिल चौकशी झेल तीन इमारती पावसामुळे खचल्यात साईरंग, ऋषिकेश आणि श्री समर्थ या इमारती खचल्यात. त्यामुळे रहिवाशांनी इमारती रिकाम्या केल्या. बारामती परिसरात धुंआधार पाऊस बरसला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे आणि आता इमारती खचण्याच्याही घटना घडलेल्या आहेत.

संबंधित व्हिडीओ