Raigad | श्रीवर्धनमध्ये मुसळधार पाऊस, बंदर मोहल्ला भागात पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

रायगडमध्ये श्रीवर्धनमध्ये दुपारपासून पावसाचा जोर वाढलाय. वालवटी गावातील बंदर मोहल्ला भागात पाणी शिरल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पावसामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. रस्त्यांवरून, तसंच. गावामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे. दुपारपासूनच पावसाचा जोर श्रीवर्धन मध्ये वाढलेला आहे आणि त्यामुळे वालोटी गावातील बंदर मोहल्ला भागात पाणी शिरलेलं आहे.

संबंधित व्हिडीओ