वाल्मिक कराडची तब्येत बिघडली. सराकरी रुग्णालयाच्या कराडच्या पोटात दुखू लागलं.आणि अस्वस्थ वाटू लागल्याची माहिती. वाल्मिक कराडची सोनोग्राफी करण्यात आली.रात्री पावणे बाराच्या दरम्यान वाल्मिक कराडला बीडच्या कारागृहातून बाहेर काढण्यात आलं.कराडला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.बीडच्या सरकारी रुग्णालयात वाल्मिक कराड वर उपचार सुरू आहेत.