खंडणी प्रकरणी कराडच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे अटकेमध्ये असलेल्या विष्णू चाटेची चौकशीमध्ये एक मोठी कबुली समोर येतेय कराडनं पवन चक्की कंपनी अधिकाऱ्यांशी संभाषण केलेलं होतं असं त्यानं स्पष्ट केलंय तर वाल्मिक कराडचा फोन वरून बोलणं झालं अशी चाटेनच कबुली दिलेली आहे.