Wardha Temperature| जगातील सर्वात उष्ण शहरांच्या यादीत वर्धा 7 व्या स्थानावर; पारा 47 अंशांवर

जगातील सर्वात उष्ण शहरांच्या यादीत वर्धा सातव्या स्थानावर. वर्ध्याचा पारा 47 अंशांवर, भीषण उष्णतेने नागरिक हैराण. वर्ध्यात उष्णतेचा हाहाकार; प्रशासनाचे सायंकाळीही घराबाहेर न पडण्याचे आवाहन. जिल्ह्यात आतापर्यंत 18 जणांवर उष्माघाताचे उपचार.

संबंधित व्हिडीओ