हरिनामाच्या जयघोशात तुकोबांच्या वारीतील वारकऱ्यांनी आज अवघड असा रोटी घाट पार केला आहे.हा रोटी घाट वारकऱ्यांना नेमका कसा वाटतो? वारीच्या या अवघड टप्प्यावर वारकरी काय अनुभव घेत आहेत?अवघड अशा रोटी घाटातून वारकऱ्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकणार आहात फक्त NDTV मराठीवर.तुकोबांच्या पालखी मार्गातील रोटी घाटातून हा सविस्तर रिपोर्ट पाठवला आहे आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी.