DJ च्या वादावर मुंबईकरांचं मत काय? DJ वर बंदी योग्य की अयोग्य ? NDTV मराठी Special

डीजेच्या आवाजावरून सुरू असलेल्या वादावर मुंबईकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. काही मुंबईकरांकडून डीजेला विरोध केला जात आहे, तर काही जण उत्सवाचा जल्लोष कायम ठेवण्याच्या बाजूने आहेत. मुंबईकरांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. What do Mumbaikars think about the DJ controversy? Is the ban on DJs justified or not? NDTV Marathi Special.

संबंधित व्हिडीओ