Special Report|Vidyanand Bapatयांच्या भूमिकेला कुलकर्णी, महाजनांचा विरोध;काय आहे पुण्यातली नवी लढाई?

गणेशोत्सवात डीजे नको, या बापटांच्या मागणीला पुणेकरांचा पाठिंबा मिळतोय..मात्र काही पुणेकरांनी बापटांविरोधात तक्रार करण्याची तयारी सुरू केलीय.. बापट हे हिंदूंच्या भावना दुखावत असल्याचा आरोप पेठेतल्या धनंजय कुलकर्णी आणि शशांक महाजन यांनी केलाय... एवढंच नव्हे तर त्यांनी बापट हे दिमागी नक्षल असल्याचा आरोप केलाय... काय आहे ही पुण्यातली नवी लढाई.... पाहुया....

संबंधित व्हिडीओ