संतोष पंडित यांना ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी.संतोष पंडित याला न्यायालयाने ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे कोठडीची मागणी केली होती.न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य करत संतोष पंडितला पोलीस कोठडी सुनावली.या प्रकरणात संतोष पंडितची भूमिका नेमकी काय आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू