आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी म्हणजे डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण करण्यात आलीय... बापट माध्यमांशी बोलत होते... त्याचवेळी एक जण अचानक पुढे आला आणि त्यानं बापटांना मारलं.... कॅमेऱ्यात हा सगळा थरार रेकॉर्ड झालाय.. बापटांना झालेल्या मारहाणीचा मुख्यमंत्र्यांसह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी निषेध केलाय... नेमका कुठे आणि कशी झाली बापटांना मारहाण... कुणी आणि का केली बापटांना मारहाण आणि आता पोलिसांनी काय करायचं ठरवलंय.... पाहुया या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट...