Maratha Reservation विषयक अभ्यासकांची Manoj Jarange यांच्यासोबत चर्चा सुरू

सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीत दाखल झालंय... मंत्री उदय सामंत आणि प्रसाद लाड यांचा शिष्टमंडळात समावेश आहे.. दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील जरांगेंच्या भेटीसाठी येणार नाहीयेत. गेल्या दोन दिवसांपासून मनोज जरांगे विखे पाटलांवर नाराजी व्यक्त करतायत.. विखे मराठा समाजाला खोट बोलत असल्याची टीका जरांगे करतायत. अशातच विखेंनी जरांगेंच्या भेटीला जाणं टाळल्यामुळे चर्चांना उधाण आलंय.. .. दरम्यान सरकारचं शिष्टमंडळ आधी अंतरवाली सराटीमध्ये आरक्षणविषयक अभ्यासकांसोबत चर्चा करतंय.. त्यानंतर ते जरांगेंच्या भेटीला जातील..

संबंधित व्हिडीओ