दरम्यान, नागपूर पोलिसांनी डीजेवर दोन महिन्यांची बंदी घातल्यानंतर प्रतिक्रिया समोर येताय.. या चळवळीला अंशतः यश मिळालं असलं तरी आम्ही समाधानी नसल्याचं संदीप जोशी यांनी म्हटलंय.. डीजे बंदी कायमस्वरूपी व्हावी आणि डीजे न वाजवण्याची लेखी हमी देणाऱ्या मंडळांनाच परवानगी द्यावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे..