Vidyanand Bapat यांना पोलीस संरक्षण मिळणार, CM Fadnavis यांच्या आदेशानंतर संरक्षण देण्याचा निर्णय

विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीची गृह मंत्रालयाकडून गंभीर दखल.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार बापट यांना पोलिस संरक्षण.यापुढे विद्यानंद बापट यांच्यासोबत पोलिस संरक्षण असणार. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली माहिती.बापट यांच्यावरील हल्ल्यानंतर सरकारकडून तातडीची कारवाई

संबंधित व्हिडीओ