Bhiwandi महासभेत नगरसेविकेचा 'Candy Crush' खेळ,गंभीर प्रश्नांवर चर्चा सुरू असताना मोबाईलवर गेमचा मोह

भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या महासभेत गंभीर प्रश्नांवर चर्चा सुरू असताना एक महिला नगरसेवक कँडी क्रश गेम खेळत असल्याचा प्रकार समोर आलाय.. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. महिला नगरसेवकाने बुरखा घातल्यामुळे ती नेमकी कोण, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र गंभीर प्रश्नांवर चर्चा होत असताना नगरसेवकांकडून अशा प्रकारे गेम खेळले जात असल्यामुळे नागरिकांची निराशा झालीय.. कोणार्क विकास आघाडीचे नगरसेवक विलास पाटील यांनी महासभेत नगरसेविकेकडून मोबाईलवर व्हिडिओ गेम खेळण्याच्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

संबंधित व्हिडीओ