उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्यात.. यावेळी शिंदे शिक्षक, पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीतील जागा वाटपामुळे नाराज असल्याची चर्चा आहे. या सगळ्या चर्चांवर आता एकनाथ शिंदेंनीच या चर्चांना पूर्णविराम दिलाय... महायुतीमध्ये समन्वय आहे, नाराजी नाही... असं शिंदेंनी स्वत: म्हटलंय.. दरम्यान एकनाथ शिंदेंच्या नाराजींच्या चर्चांवर शिवसेनेच्या नेत्यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहुयात..