इंडिया आघाडीच्या मोर्चामध्ये राहुल गांधींनी धक्काबुक्की केल्याचे काही व्हिडीओ समोर आलेत.... राहुल गांधींनी एका महिला पत्रकारालाही धक्काबुक्की केल्याचा आरोप होतोय... त्यानंतर भाजपनं राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केलाय... तर दुसरीकडे निवडणूक आयोग आणि SIR विरोधात राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टात काल जी याचिका दाखल केली होती... त्या याचिकेसंदर्भात एक मोठा धक्का इंडिया आघाडीला बसलाय.... पाहुया नेमकं काय घडलंय...