अजितदादांच्या स्वप्नासाठी आमच्या सोबत या, शशिकांत शिंदेंकडून विलिनीकरणासाठी Ajit Pawar गटाला ऑफर

काही दिवसांपूर्वीच शरद पवारांनी विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. ज्यांना विलिनीकरण करायचं असेल त्यांनी आमच्यासोबत यावं असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान याच वक्तव्याला अनुसरून प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी अजित पवार गटाला सोबत येण्याची ऑफर दिलीय. शरद पवारांनी सांगितल्याप्रमाणे अजित दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमच्यासोबत या असं आवाहन शशिकांत शिंदेंनी केलंय.. "Join us for Ajit Dada's dream" Shashikant Shinde offers merger to the Ajit Pawar faction.

संबंधित व्हिडीओ