Girgaon च्या मंगळवाडीतील पांढरे पट्टे हटवले, पांढऱ्या पट्टीवरच्या वादावर उपस्थित होणारे काही सवाल?

गिरगावच्या मंगळवाडीतील पांढरे पट्टे हटवले. गिरगावकर संघटनेच्या आक्षेपानंतर काळ्या रंगाने रंगवले पट्टे. वाहतुकीच्या नियमांमध्ये प्रत्येक रंगाला वेगळा अर्थ आहे. अशाप्रकारे रस्त्यावर कोणत्याही रंगाची पट्टी मारणं बेकायदेशीर असल्याचं मत वाहतूक तज्ज्ञ राजेंद्र झेंडे यांनी मांडलंय. परवानगीशिवाय अशा रंगरंगोटी करणे हा कायदेशीर गुन्हा असल्याचंही झेंडे यांनी म्हटलंय. पांढऱ्या पट्टीवरच्या वादावर काही सवाल उपस्थित होतायत. पाहूयात

संबंधित व्हिडीओ