ढोंगीबाबा अशोक खरातचे मोठे मोठे नेते, मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत कनेक्शन असल्याचं आधीच उघड झालंय.. मात्र या प्रकरणात खरात आणि एका बड्या पोलीस अधिकाऱ्याचं कनेक्शन समोर आलंय.. नाशिकच्या आयजींसोबत अशोक खरातचे संबंध असल्याचा धक्कादायक खुलासा विरोधकांकडून केला जातोय.. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनीही सभागृहात याबाबतची माहिती दिली. खरातने संपूर्ण प्रकरण दाबण्यासाठी आयजीला दोन कोटींची लाच दिल्याचा आरोप पटोलेंनी केलाय.. पाहुयात..